इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 आसुबाई माध्यमिक विद्यालयाचा 99.19 टक्के निकाल




परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित  मांडेखेल येथील आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील दहावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले असून यामध्ये बारावी विज्ञान शाखेचा 99.19 % निकाल लागला आहे.


शाळेची माध्यमिक विभागातील चि.नवघरे माऊली हा 94 .20 % गुण घेत प्रथम, चि.सातभाई कृष्णा जिवराज हा ९१. १० % गुण घेत द्वितीय तर कु. ऋतुजा नवगरे ही 90.80 % गुण घेत तृतीय आली आहे.विशेष प्राविण्य श्रेणीत शाळेतील 74 विद्यार्थी,

प्रथम श्रेणी 42 तर द्वितीय श्रेणी 07 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव , संचालक मंडळ,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या