MB NEWS:राहुल कामले याचे घवघवीत यश

 राहुल कामले याचे घवघवीत यश 




परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

       एमबीए पूर्व परीक्षेत राहुल कामले याने घवघवीत यश संपादन केले असून या यशामुळे त्याचा एमबीएचा मार्ग मोकळा झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

       एमबीएच्या शिक्षणासाठी सिईटी सेल द्वारे घेण्यात आलेल्या सामायिक पूर्व परीक्षेत एम बी न्यूज चे विशेष प्रतिनिधी परळी येथील संजय क्षीरसागर यांचे भाचे चि. राहुल सुनील कामले यांनी 86.43% गुण घेऊन यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. एमबी न्यूज परिवाराकडूनही त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !