कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या 




गेवराई....

 गेवराई शहरातील शेतकरी गणेश जनार्धन मोटे ( वय  46 ) यांचा मृतदेह शनिवार ता. ८ रोजी शहरातील एका विहिरीत आढळून आला. त्यांनी बॅन्केच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असून, ते शुक्रवारी ता.7 रोजी पहाटे घरातून निघून गेले होते. 

  शनिवार ता. ८ रोजी दुपारी एक वाजता गणेश मोटे यांचा मृतदेह गेवराई शहरा लगत असलेल्या उमेश येलदाळे यांच्या विहिरीत आढळून आला. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा करून, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !