स्वच्छतेसाठी श्रमदान

 स्वच्छतेसाठी श्रमदान परळी रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो युनियनने स्वच्छता मोहीम राबवून सहभाग नोंदवला





दि2 ऑक्टोबर महात्मा गांधी  जयंतीच्या पूर्वसंध्येला परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील स्वच्छता करून परळी रेल्वे स्टेशनचे अधिकारी व रेल्वे ऑटो युनियनच्या सर्व सदस्यांनी आज सहभाग घेतला होता.


संपूर्ण जगाला आपल्या अहिंसा, क्षमा, शांती या तत्त्वांचा संदेश देणारे महात्मा गांधी यांची जयंती, स्वच्छतेसाठी श्रमदान एक तास वतीने परळी वैजनाथ रेल्वे स्थानक या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदवला...


 परळी डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे टेशन ऑटो युनियनअध्यक्ष बाबा शेख व त्यांचे सर्व सहकार्य यांनी आज स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ केला.


यावेळी  परळी रेल्वे स्टेशन रेल्वे अधिकारी स्टेशन मास्तर मीना, आरपी एफ इन्स्पेक्टर मीना, हेल्थ इन्स्पेक्टर गुप्ता व पांडे अन्य रेल्वे अधिकारी व कर्मचारी पी डब्ल्यू आय व सर्व रेल्वे स्टाफ यांच्यासोबत अभियान सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !