पिंपळनेर कडकडीत बंद; चौकात चौकात टायर जाळून निषेध

 पिंपळनेर कडकडीत बंद; चौकात चौकात टायर जाळून निषेध



पिंपळनेर, प्रतिनिधी....

        बीड जवळील पिंपळनेर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू असून पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली होती. पिंपळनेर येथे कडकडीत बंद पाळण्यात येत असून चौकाचौकात टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.

       ठिकठिकाणी मराठा आंदोलन पेटलेले असून वेगवेगळ्या प्रकारे विविध मार्गांनी सुचेल त्या पद्धतीने मराठा समाज बांधव आंदोलन करत आहेत व आपला रोज व्यक्त करत आहेत आरक्षण द्यावे या मागणीसाठी साखळी उपोषण आंदोलन उपोषण याचबरोबर आता शासकीय कार्यालय सुद्धा टार्गेट करण्यात येत आहेत पिंपळनेर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला त्याच बरोबर चौकाचौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात येत होता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !