दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 चौधरी परिवारावर शोककळा ; श्रीमती लक्ष्मीबाई प्रभूआप्पा चौधरी यांचे  निधन ; उद्या अंत्यविधी          


    


           परळी (प्रतिनिधी ) येथील श्रीमती लक्ष्मीबाई प्रभूआप्पा चौधरी यांचे सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी ९ वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे     अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा गणेशपार रोड ,जुन्या नगर बँके समोर येथून निघणार आहे.                                                                कै. लक्ष्मीबाई या धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात साधना प्रिंटर्स चे संचालक  गजानन व  भुसार व्यापारी दयानंद, योगानंद चौधरी हे तीन मुले,  सुना,  नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. चौधरी कुटुंबीयावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !