दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

 शकुंतला माणिकराव धर्माधिकारी यांचे निधन


परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.4 - येथील रहिवासी असलेल्या शकुंतला माणिकराव धर्माधिकारी (वय-87) यांचे रविवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.50 वा.लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धर्माधिकारी,रमेश धर्माधिकारी,चंद्रकांत धर्माधिकारी यांच्या त्या आई होत तर माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !