निवड :हार्दिक अभिनंदन!!!!

 वंजारी महासंघ परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू गुट्टे





परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे.
     वंजारी महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्षनितीन सोपानराव ढाकणे यांनी नुकतेच निवडीचे पत्र प्रदान केले आहे.परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहून काम करणारे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल अभिमन्यू  गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार