रखरखत्या उन्हात शेख हुरैन वसीमचा पहिला रोजा

 रखरखत्या उन्हात शेख हुरैन वसीमचा पहिला रोजा 




 परळी :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिण्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा फर्ज सक्तिचे असतात, लहानपासून मोठ्यांपर्यंत या महिन्यात रोजा धरत आहे. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालस निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले,चिमुकली हि मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. असाच प्रकारे परळी शहरातील मलिकपुरा येथे शेख हुरैन वसीम या चिमुकलीने वयाच्या ७ वा वर्षी आपलं पहिला रोजा पुर्ण केलं आहे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून (दि.१२) मार्च मंगळवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व ईतरानी ही त्याचे कौतुक व अभिनंदन करत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार