तारामती शिंदे यांचे निधन
तारामती शिंदे यांचे निधन
परळी/प्रतिनिधी - शहरातील संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्ली येथील ज्येष्ठ महिला श्रीमती तारामती लक्ष्मणराव शिंदे - पाटील (वय ८०) यांचे बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) सकाळी ८.३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातू, नात, नात जावई, नात सून, पतवंडे असा परिवार आहे. गणेशपार भागातील बालाजी शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा