इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आदर्श शिक्षक म्हणून संजय बाळासाहेब समुद्रे यसन्मानित

 संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे च्या वतीने विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळा 


आदर्श शिक्षक म्हणून संजय बाळासाहेब समुद्रे  सन्मानित

संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळे मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावरती सखोल मार्गदर्शन प्रा.एम एम सुरनर व प्रा डॉ राहुल गवळे यांनी केले,

तसेच कार्यशाळेचे उद्घाटन सचिन जी कागदे यांच्या हस्ते करण्यात आला व संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून संजय समुद्रे सर यांचा गौरव करण्यात आला. राहुल जगतकर महादेव गीते जगदीश शिंदे सुहास शिंदे सिद्धेश्वर इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या