इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

 बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू 


बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेमकी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच घडले आहे या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांनी  बीड विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बीड मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत होते आणि आज मतदान होत असताना मतदान केंद्र बाहेर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या