प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

कोणत्या प्रवर्गाला कोणत्या गावचे सरपंचपद आरक्षित?

 परळी वैजनाथ: तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदांच्या आरक्षणाची झाली  सोडत

परळी वैजनाथ- येत्या पाच वर्षांत होणार्‍या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांतील थेट सरपंचपदासाठी आरक्षण संख्या ग्रामविकास विभागाने निश्चित केली असून ९०  सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत आज  काढण्यात आली. परळी तालुक्यातील एकूण 90 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 24 जागा, अनुसूचित जाती साठी 15 जागा,अनुसूचित  जमाती प्रवर्गासाठी एक जागा अशा पद्धतीने आरक्षण सोडत झाली. यामध्ये 50% जागा सर्व प्रभागासाठी महिला राखीव करण्यात आलेल्या आहेत.

सरपंच आरक्षण:सन 2025-2030 ता. परळी वै. जि. बीड


 खुला महिला सरपंच पदाचे आरक्षण

1तेलसमुख

2बोरखेड

3रामेवाडी का.

4हिवरा गो.

5सिरसाळा

6गडदेवाडी

7तडोळी

8दौनापुर

9मिरवट

10चांदापुर

11नंदागौळ

12जळगव्हाण

13भिलेगाव

14वडखेल

15आस्वलंबा

16भोपला

17मरळवाडी

18हेळंब

19दैठणा घाट

20गोवर्धन हिवरा

21पांगरी

22नागपिंप्री

23टोकवाडी

24सारडगाव

25मालेवाडी

खुला सरपंच पदाचे आरक्षण

1पोहनेर

2कावळयाचीवाडी

3बोधेगाव

4वाका

5परचुंडी

6नागापुर

7कन्हेरवाडी

8ममदापुर

9आचार्य टाकळी

10रेवली

11वानटाकळी

12लोणारवाडी

13इंदपवाडी

14डाबी

15लोणी

16वडगाव दा

17खोडवा सावरगाव

18हाळंब

19नागदरा

20 जयगाव

21माळहिवरा

22मांडेखेल

23वागबेट

24जिरेवाडी

25मांडवा प.

ना.मा.प्र. सरपंच पदाचे आरक्षण

1कौडगाव हुडा

2कौडगाव सा

3कौठळी

4लिंबूटा

5सेलू प

6नंदनज

7लेंडेवाडी

8मैंदवाडी

9वंजारवाडी

10कासारवाडी प.

11गुटेवाडी

12 मलनाथपुर

ना.मा.प्र.महिला सरपंच पदाचे आरक्षण

1पिंप्री बु.

2औरंगपुर

3कौडगाव घोडा

4इंजेगाव

5सोनहिवरा

6तळेगाव प.

7बेलंबा

8लाडझरी

9धर्मापुरी

10पिंपळगाव गाढे

11संगम

12 तपोवन

अनुसुचित जाती सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण

1लमाणतांडा प.

2करेवाडी

3टाकळी देशमुख

4खामगाव

5डिग्रस

6मोहा

7दौंडवाडी

अनुसुचित जाती महिला सरपंच पदाचे आरक्षण

1वानटाकळी तांडा

2सरफराजपुर

3पाडळी

4भोजनकवाडी

5ब्रम्हवाडी

6 नाथा

7सेलु स.

8 वाघाळा प.

अनुसुचित जमाती महिला सरपंच पदाचे आरक्षण

दाऊतपुर









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या