Congratulations Vishakha!!!!!

 विशाखा राजाभाऊ सुर्यवंशी हिचे दहावी परीक्षेत 95.20% गुण घेत घवघवीत यश

        
    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस. एस. सी. परीक्षेत परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालयाची    विद्यार्थिनी कु. विशाखा राजाभाऊ सुर्यवंशी हिने 95.20% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

     विशाखाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे विशाखा लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार असून  अभ्यासातील चिकाटी, आई वडिलांची मेहनत व  मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे मोलाचे योगदान या यशात आहे.  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विष्णु मुंडे यांच्यासह सर्व मित्र परिवार, आप्तस्वकीय यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार