Congratulations!!!!

 91.60 टक्के गुण : सीबीएसई 10 वी परिक्षेत कु.समृद्धी देशमुखचे घवघवीत यश:मराठी विषयात शाळेत टाॅपर


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत कु. समृद्धी सुनील देशमुख हिने घवघवीत यश संपादन केले असुन परळीच्या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल या शाळेत मराठी या विषयात सर्व द्वितीय येत ती टॉपर ठरली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

        कु. समृद्धी सुनील देशमुख सिरसाळकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.  तिने या परीक्षेत 91.760% गुण संपादित केले आहेत. परळी येथील दिल्ली वर्ल्ड  पब्लिक स्कूल मधून दहावी परीक्षा तिने दिली होत.  या परीक्षेत मराठी या विषयात शाळेतून टाॅपर राहण्याचा मान तीने पटकावल. तीने मराठी या विषयात 98 गुण मिळवले आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, आप्तस्वकीय, परिवारजन आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार