काव्या महिला कॉलेजच्या वतीने संत गजानन महाराज दिंडीस फराळ वाटप!


अंबाजोगाई प्रतिनिधी :- आज अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांची पालखीचे आगमन झालं असता काव्या महिला महाविद्यालय तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.

     अंबाजोगाई येथे संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले असता कॉलेजच्या मुलींनी व महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला काव्या महिला  महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जयंत करपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काव्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा लोमटे मॅडम,फॅशन डिजाईन प्राध्यापिका शीला गायकवाड मॅडम ,आदमाने मॅडम पूजा नरवाडे मॅडम ,प्रा शिशिकात राडे ,प्रा मुकुंद काळे आतीश आदोडे ,विकास वाघमारे सर सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्व दिंडीतील वारकरी यांना फराळ वाटप केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !