इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 कन्या शाळा रोड ते बरकत नगर रोड वर  कोणिकल पोल उभरावे-श्रीनिवास राऊत




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      कन्या शाळा रोड ते बरकत नगर रोड वर  कोणिकल विधुत पोल उभरावे. अशी विनंती या निवेदना मार्फत करण्यात येत आहे.

      कन्या शाळे पासून ते बरकत नगर रोड वर पद्मावती गल्ली, आनंद नगर, इंद्रा नगर, कृष्णा नगर, कीर्ती नगर, गंगासागर येथील लोकांनाची ये जा करण्याची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे, त्या मुळे हा रोड खूप वरदाळीचा असल्या मुळे या रोड ला रात्रीच्या वेळी खूप अपघात ही होत असतात. त्याच प्रमाणे या रोड वर डॉ देशपांडे यांचे बाल रुग्णालय ही आहे त्या मुळे ही परळी सह तालुक्यातील लोकांची संख्या ही खूप  मोठ्या प्रमाणत आहे. त्याच प्रमाणे या रोड वर 2 महाविद्यालय, आणि शाळा ही आहेत. तरी या परिस्थिती मध्ये नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीरय  लक्षात घेऊन या परिसरात लवकरात लवकर नवीन पद्धतीचे कोणिकल पोल  बसवावे  अशी मागणी श्रीनिवास राऊत यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या