प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

पहा यादी: कोणत्या गावचे सरपंचपदाचे आरक्षण कोणते?

परळी तालुक्यातील एकूण ९० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे ठरले आरक्षण 



आरक्षण सोडतीत कोणत्या गावचे आरक्षण कोणते ?

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        परळी तालुक्यातील सन 2025- 30 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडती मधून वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी सरपंच पदाच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे तालुक्यातील कोणत्या गावच्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गाला आरक्षित झाले? याची निश्चिती करण्यात आली.


पहा यादी:  कोणत्या गावचे आरक्षण कोणते?

सर्वसाधारण प्रवर्ग : पोहनेर,कावळयाचीवाडी, बोधेगाव,वाका, परचुंडी,नागापुर कन्हेरवाडी, ममदापुर,आचार्य टाकळी,रेवली, वानटाकळी, लोणारवाडी,इंदपवाडी डाबी लोणी,वडगाव दा,खोडवा सावरगाव,हाळंब,नागदरा,तपोवन, माळहिवरा, मांडेखेल,वाघबेट,जिरेवाडी, गुट्टेवाडी.


सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) ; तेलसमुख, बोरखेड, हिवरा गो.,सिरसाळा गडदेवाडी, तडोळी,दौनापुर,मिरवट,चांदापुर,नंदागौळ, जळगव्हाण, भिलेगाव,वडखेल, आस्वलंबा, भोपला, मरळवाडी,हेळंब,दैठणा घाट पिंपळगाव गाढे,पांगरी नागपिंप्री, टोकवाडी, सारडगाव,मांडवा प.,मालेवाडी.


नागरिकांचा मागास प्रवर्ग:कौडगाव हुडा कौडगाव साबळा, कौठळी ,लिंबुटा, सेलु प., नंदनज, लेंडेवाडी,मैंदवाडी कासारवाडी प., वंजारवाडी,जयगाव, मलनाथपुर

नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला):पिंपरी बु.,औरंगपुर, कौडगाव घोडा,इंजेगाव, सोनहिवरा,तळेगाव प.,बेलंबा, लाडझरी, धर्मापुरी,भोजनकवाडी,गोवर्धन हि.,संगम


अनुसुचित जाती प्रवर्ग:लमाणतांडा प., दौंडवाडी, टाकळी दे.,खामगाव, डिग्रस,सेलु स. , मोहा


अनुसुचित जाती प्रवर्ग(महिला): वानटाकळी तांडा,सरफराजपुर,पाडोळी,रामेवाडी का. ब्रम्हवाडी,नाथ्रा.वाघाळा प. करेवाडी,


अनुसूचित जमाती प्रवर्ग: दाऊतपुर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या