प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 केज हादरलं :  पिंपरी शिवारात तरुणाचा खून




केज :- केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी शिवारात एकाचा खून करून प्रेत  हनुमंत पिंपरी येथील शिवारात टाकले आहे.

केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय २५ वर्ष या युवकाचा खून करून प्रेत रस्त्यावर टाकले आहे. सकाळी १०:०० घटना उघडकीस आली आहे. मयताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने अतिरिक्त स्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके साहेब पोलीस अधीक्षक व्यंकटेश राम, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक इनामदार, पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे हजर झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या