उपस्थित राहण्याचे आवाहन...

 डी डब्ल्यू पी एस वंडरलैंड शाळेचा ना. पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे  किरण गित्ते ,उषाताई किरण गित्ते यांच्या हस्ते २ मे रोजी उद्घाटन




परळी( प्रतिनिधी )विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली  वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड शाळेचा मा. नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे मंत्री पशुसंवर्धन ,पर्यावरण आणि हवामान बदल ,महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री किरण गित्ते IAS सचिव  : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य उद्योग, वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा  सौ.उषाताई किरण गित्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे वार शनिवार 2 मे 2026 रोजी सायंकाळी 06:00 स्थळ डी डब्ल्यू पी एस वंडरलँड नाथ रोड परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे होणार आहे.

               विवेकानंद  युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड परळी वैजनाथ या नवीन शाळेचा प्लेग्रुप, नर्सरी, जुनियर केजी ,सिनियर केजी या नवीन शाळेचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे मंत्री ,पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल ,महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री मा. आमदार धनंजय मुंडे साहेब, मा. श्री किरण गित्ते IAS सचिव: सार्वजनिक बांधकाम ,आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार, विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा, सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या नवीन शाळेचा उद्घाटन समारंभास  विद्यार्थी पालक उपस्थित राहावे असे आवाहन बी डब्ल्यू पी एस वंडरलँड शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...