संपादक अनंत कुलकर्णी यांनी संपादित केलेला दिवाळी अंक....

 'परळी संचार' दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

परळी वैजनाथ...

'परळी संचार' या दिवाळी अंकाचे आज (दि. ८ रोजी आमदार धनंजय मुंडे आणि वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले.

'परळी संचार' हा अंक दरवर्षी वाचकांसाठी खूप चांगले लेख आणि माहिती घेऊन येतो. यंदाचा अंकही लोकांना वाचायला नक्कीच आवडेल आणि तो माहितीपूर्ण ठरेल, असा विश्वास आमदार धनंजय मुंडे आणि इतर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान (नाना) मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, बाजार समितीचे संचालक जयपाल लाहोटी,ज्येष्ठ नेते शांतीलाल जैन, नगरसेवक वैजनाथ सोळंके, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा. डॉ. विनोद जगतकर, संचालक कुलभूषण जैन आणि डॉ. कुलदीप जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..