पोस्ट्स

MB NEWS -ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य*

इमेज
  * खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रविवारी जिल्हयाच्या 'राष्ट्रीय वयोश्री योजने'च्या नोंदणीला परळीतून सुरवात* *ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तिंना मिळणार मोफत आवश्यक साहित्य* परळी वैजनाथ दि ०४.... जेष्ठ नागरीक, दिव्यांगांना केंद्र सरकारकडून आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणार्‍या "राष्ट्रीय वयोश्री" योजनेच्या नोंदणीचा जिल्ह्याचा शुभारंभ रविवारी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या योजनेचा दिव्यांग व जेष्ठ नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.     गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि. 6 मार्च रोजी परळी वैजनाथ येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबीरात  केंद्र सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा "राष्ट्रीय वयोश्री" योजनेच्या नोंदणीचा बीड जिल्ह्याचा शुभारंभ खा. डॉ. प्रितमताई मुंडे करणार आहेत. ही योजना दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी असुन नोंदणी केल्यानंतर त्यांना आवश्यक ते साहित्य मोफत उपलब्ध करून द...

MB NEWS-जीरेवाडी येथील डॉक्टर झालेल्या डॉ.पूजा सोनवणेचा सत्कार

इमेज
  जीरेवाडी येथील डॉक्टर झालेल्या डॉ.पूजा सोनवणेचा सत्कार   परळी /प्रतिनिधी... परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील  पहिली महिला डॉक्टर झालेली कु. पूजा भास्कर सोनवणे हिचा नायर हॉस्पिटल मुंबई येथे एमडी मेडिसिनसाठी प्रवेश मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा जिरेवाडी येथे सत्कार करण्यात आला.         यावेळी पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, गावचे सरपंच गोवर्धन कांदे ,ग्रा. प.सदस्य नरेश मुंडे,बाबुराव सोनवणे,नारायण गित्ते व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. तसेच डॉ. पूजा सोनवणे हिचं   भगवान साकसमुद्रे आणि भास्कर सोनवणे यांनी अभिनंदन केले.       ••••••••••• •••••••••••• ••••••••••••                       🔸हे देखील वाचा/पहा 🔸   🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या* 🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.* Click - 🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸 Click -  🟥 *चक्क विधिमंडळाच्या ...

MB NEWS-ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक आणणार !

इमेज
  ओबीसी आरक्षणासाठी नवं विधेयक आणणार !  मुंबई,.......         सर्वोच्च न्यायालयाने  महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अहवाल नाकारल्यानंतर आता ठाकरे सरकार यासंदर्भात नवा कायदा तयार करणार आहे.   🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*       त्यासाठी विधानसभेत सोमवारी रितसर विधेयक मांडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणासाठी राज्यात नव्या कायद्याची अंमलबजावणी होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना यासंदर्भात माहिती दिली. 🌑 *शेतात एकटीला गाठून, जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग; बलात्काराचा गुन्हा दाखल*            ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं नाही. यापुढे महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका आहेत. ओबीसी समाजाला वंचित ठेवणं ही सरकारची भूमिका नाही. मध्य प्रदेश सरकारने राज्यात निवडणुकात कधी घ्याव्यात याबाबत कायदा आणला आहे. ती माहिती घेण्याचं काम सुरू आहे. ओबीसी ...

MB NEWS-शेतात एकटीला गाठून,जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग;बलात्काराचा गुन्हा दाखल

इमेज
  शेतात एकटीला गाठून,जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग;बलात्काराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना नागापुर ता.परळी वै.येथे समोर आली आहे.याप्रकरणी गावातीलच एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या*        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत १३  वर्षीय मुलगी शेतात म्हैशीच्या वासराला चारापाणी करत असताना तिघेजण तिच्या जवळ आले. दोघेजण तिथुन निघून गेले ‌व आरोपी अंकुश राम गायके रा.नागापुर तिथेच थांबला व त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीशी तू मला आवडतीस  म्हणत बळजबरीने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.तसेच कोणास हे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६,(२)(जे),३७६(३) बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पिंक मोबाईल पथक पो.उपनि चौधर हे करीत आहेत. ...

MB NEWS-ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त*

इमेज
 *साहेबराव थोरवे दादांच्या निधनाने जिल्ह्याच्या समाजकारणातील ऊर्जास्रोत निवर्तला - धनंजय मुंडे* 🔸 संग्रहित छायाचित्र 🔸 *ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त* मुंबई (दि. 04) - : आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात आगळा वेगळा नावलौकिक स्थापित केलेले ज्येष्ठ नेते साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या समाजकारणातील एक ऊर्जास्रोत निवर्तला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.  🌑 *परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या* आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील साहेबराव थोरवे दादा यांचे आज पहाटे वयाच्या 120 व्या वर्षी निधन झाले. कडा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक त्याचबरोबर आष्टी पंचायत समितीचे अनेक वर्षे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले.  दोन वर्षांपूर्वी श्री. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा साहेबराव थोरवे दादा राष्ट्रवादी काँ...

MB NEWS-परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या

इमेज
  परळीत गळफास लावून महिलेची आत्महत्या Click- _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 🏵️ *प्रभु वैद्यनाथ पालखी सोहळा; पालखी समोर सादर झाला भक्तीगीतांचा कार्यक्रम :भाविक मंत्रमुग्ध.* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       राहत्या घरी गळफास लावून एआ महिलेची आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलीसांनी केली आहे. Click - 🏵️ *महाशिवरात्र पर्व:प्रभु वैद्यनाथाच्या पालखी निमित्त गगनभेदी नयनरम्य शोभेच्या दारूची आतिषबाजी.*      पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परळी शहरातील वडसावित्रीनगर भागात एका महिलेने आत्महत्या केली.काल दि.३ रोजी याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.सुनिता कालीदास गायकवाड वय 23 वर्षे असे मयत महिलेचे नाव आहे.वडसावित्री नगर हे या महिलेचे माहेर असुन तिला एक मुलगी आहे.माहेरी राहत्या घरीच गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे.अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे  पोलीस नायक चव्हाण हे करीत आहेत. ••••••••••• •••••••••••• ••••••••••••                  ...

MB NEWS- ग्रेट भेट: बाजीराव धर्माधिकारी शरद पवारांना दिल्लीत भेटले !

इमेज
 🕳️ *दिल्लीत रा.काॅ. राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांची बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी घेतली भेट* Click -  🟥 *आजचे राशिभविष्य दि.३मार्च २०२२* 🔸 *_माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग- बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* Click - 🏵️ *चला दर्शनाला....परळीत प्रभु वैद्यनाथांच्या पालखीचे प्रस्थान* 🔸 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......          देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार  यांची दिल्ली येथे '6 जनपथ' या निवासस्थानी आज एका कामानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी भेट घेतली.सामान्य कार्यकर्त्याला भेटणारे असामान्य नेते "याची देही याची डोळा" अनूभवता आले.यापूर्वी अनेकवेळा त्यांना भेटण्याचा योग आला मात्र वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायचा पहिलाच प्रसंग होता.हा माझ्या आयुष्यातील एक सुवर्णकांचन योग असल्याचे  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. Click -  🟥 *चक्क विधिमंडळाच्या पायर्‍यावर शिर्षासन: आमद...