इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना.धनंजय मुंडेच्या उपस्थितीत सामुदायिक मंगल परिणय सोहळा*

 *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*






                ⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ........ 

     छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सचिव अनंत इंगळे यांच्या संपर्क कार्यालयात  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थतीमध्ये सामुदायिक मंगल परिणय सोहळा झाला.

         यावेळी प्रिया दादाराव मस्के रा. सिद्धार्थ नगर  हीचा विवाह कृष्णा रामदास शिंदे रा. लिंबगाव जि. सातारा यांच्याशी तर निकिता राजू ढवळे, रा. आंबेडकर नगर परळी हीचा विवाह नागेश भिमराव बसनोडे रा. अशोक नगर परळी यांच्याशी झाला. या सोहळ्यास न प.गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मीक अण्णा कराड, रा.काॅ. शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी , अयुब खान पठाण, रमेश चौंडे, रवी परदेशी, व्यंकटेश शिंदे, वैजनाथ सोळंके ,शंकर आडेपवार ,रवीद्र परदेशी, रवी मुळे  ,भगवान साकसमुद्रे ,केशव गायकवाड अनंत तूपसमुद्रे ,लक्ष्मण  वैराळ ,सखाराम अदोडे ,धम्मा अवचार, विजय भोईटे आदींची उपस्थिती होती.

          या कार्यक्रमाचे आयोजन नाथ प्रतिष्ठान, संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती, राजमाता जिजाउ बहुदेशिय प्रतिष्ठान यांनी केले होते.

------------------------------------------------------------------

आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*

🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*

🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*

🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*

🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या