MB NEWS-वॉट्सअ‍ॅॅपवर 'मिस यु' चे स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या

 वॉट्सअ‍ॅॅपवर 'मिस यु' चे  स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या










गेवराई,  : धुलिवंदनाच्या दिवशी गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील एका युवकाने वॉट्सअपवर स्टेटस ठेऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्या केेलेल्या युवकाचे नाव नितीन चिमाजी निर्मळ (वय 23 रा. आगरनांदुर) असे आहे. तो शुक्रवारी (दि.18)  धुलीवंदनाच्या दिवशी गावात होता. मित्रांनी त्याचे वॉट्सअप स्टेटस पाहिले असता त्याने आपल्या व्हाट्सअप वर ‘आय मीस यु, माय लव्ह, मीस यु फ्रेड, बाय माय जीग्री स्वारी शेवट’ असे स्टेटस् ठेवले होते. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गावकर्‍यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. नितिन निर्मळ याने आत्महत्या का केली याचा तपास चालू आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

•••••••••••••••••••••••••••••••••••••

                 🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

Click- *"त्या" मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला मिळाली पाच लाखाची मदत*


⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार