MB NEWS-नौकरीची संधी: या बॅंकेत निघालीय भरती;अर्ज करण्यासाठी माहिती- वाचा

  नौकरीची संधी: या बॅंकेत निघालीय भरती;अर्ज करण्यासाठी माहिती- वाचा

 एमबी न्युज वृत्तसेवा 🔸🔸🔸🔸🔸

           बँकेत काम करू इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर रिक्रुटमेंट 2022 साठी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती घेऊ.


.🌑 *कोरोनाने कोंडमारा: जीवनाचा झाला रहाट पाळणा अन् तीन वर्षांपासुन जगण्याची सर्कस !*



बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra (BOB)ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर bankofmaharashtra.in वर 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 5 फेब्रुवारी पासून अर्ज करण्यासाठी लिंक जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी आहे.


⭕ *पाचपट कमाईसाठी पाडणार होते पैशांचा पाऊस ; पाच लाखांचा गंडा सहन करुन करुन फिटली हौस*⭕ 


🌑_दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी_ • *MB NEWS ला नक्की Subscribe करा like करा शेअर करा.* ----------

जनरलिस्ट ऑफिसर (Generalist Officer Posts) पदासाठी 12 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना गट चर्चेसाठी / मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

⭕ *परळीत साकारणार 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज* 🔸 _*विशालकाय डोंगरावर तिरंगा ध्वज, सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*_


बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर भरती 2022 साठी पुढील तपशील वाचा.



अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ - @bankofmaharashtra.in 

नोटीफिकेशन - 14 फेब्रुवारी 2022

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2022

परीक्षेची तारीख 12 मार्च 2022



शैक्षणिक पात्रता

कोणत्याही विषयातील पदवीधर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !