MB NEWS- *भाशिप्र च्या विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडेंना भेटून मानले आभार*

 भाशिप्र च्या विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडेंना भेटून मानले आभार



संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे 


परळी ।दिनांक २५। 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेवर रा. स्व. संघ प्रणित पॅनल विजयी झाल्याचा मला आनंद आहे. आगामी काळात शैक्षणिक प्रगतीसह संस्थेची अधिक भरभराट होईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.



   भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत संस्था उत्कर्ष पॅनलला घवघवीत असे यश मिळाले. पॅनलचे २० पैकी १९ उमेदवार चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झाले. आज या सर्व विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व ऋण व्यक्त केले. यावेळी बोलतांना पंकजाताईंनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उत्कर्ष पॅनलचा विजय हा संघशक्तीचा आहे. पॅनलच्या विजयाने मला आनंद झाला आहे. नवनिर्वाचित संचालकांच्या हातून संस्थेची अधिक भरभराट होईल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.



   यावेळी संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, पद्माकर मुळे, विकासराव डुबे यांच्यासह  पॅनलचे विजयी उमेदवार सर्वश्री राम कुलकर्णी, जितेश चापसी, प्रवीण सरदेशमुख, सत्यनारायण लोहिया, शंकरराव लासुणे, डॉ. कल्पना चौसाळकर, डॉ. सुरेंद्र आलुरकर, विष्णू कुलकर्णी, डॉ. हेमंत वैद्य, विजय चाटुफळे, अमरनाथ खुरपे, माणिक भोसले, ज्योती ठाकूर, प्रकाश दुगड, अप्पाराव यादव,  संजय गुरव, उमेश जगताप, बाबूराव आडे, विष्णू सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. 






•••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘

ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव....

✓✓✓✓✓✓✓✓



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !