MB NEWS-आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 



मेष- अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. सरकारी नियमांचे पालन गरजेचे. मनाविरुद्ध घटना घडतील. वाद-विवादापासून दूर राहा.


वृषभ- सर्व द़ृष्टीने अनुकूल दिवस. लोकांचा विश्वास द़ृढ होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.


मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.


कर्क- मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्याने कामात अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. संतुलन महत्त्वाचे आहे.


सिंह- त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.आत्मचिंतनाची गरज आहे.


कन्या- कुटुंबीयांची काळजी घ्याल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्ती. पराक्रमी दिवस असेल. समाधान लाभेल.

राशिभविष्य



तूळ – मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूंवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग संभवतात.


वृश्चिक – असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. एकाग्रता साधेल. वादविवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता. धनलाभाचे योग आहेत.



धनु – जमिनीसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवावीत. व्यवहारात सावधानता बाळगा. आर्थिक नियोजन कराल.


मकर – आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. लाभदायक दिवस ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस.


कुंभ – ताणतणावापासून दूर राहावे. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.


मीन- आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘

ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव....

✓✓✓✓✓✓✓✓



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !