– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

MB NEWS-मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे

 मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..  शहरातील नागरिक नगर परिषदेच्या अकार्यक्षम कामकाजामुळे आधीच त्रस्त आहेत त्यात नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातील फक्त 4 तास वेळ देण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचा आरोप भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी केला आहे.

      सध्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. नवीन आलेल्या मुख्याधिकार्यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नागरिकांना भेटण्यासाठीच बंधने टाकली आहेत. आठवड्यातील फक्त सोमवार आणि मंगळवार याच दिवशी 4 त 6 याच वेळेत भेटावे असा  निर्णय आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.ही  नागरिकांची केलेली चेष्टाच आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा व नागरिकांच्या समस्या दूर करून त्यांना सुविधा देण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी दिला आहे.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

    DIGITAL PAGES......
   या पेजसला देखील भेट द्या
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा 👇👇👇👇

DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •


🔘 डिजिटल पेज: प्राचार्या डॉ.आर.जे.परळीकर प्रथम स्मृतीदिन 🔘

ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन

ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....

डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव...

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या