MB NEWS-तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !
तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात अभ्यागतांना भेटण्यासाठी विशिष्ट दिवस आणि ठराविक वेळ नेमून देण्यात आली आहे. याबाबत साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगरपरिषदेत नागरिकांची दैनंदिन कामे पडतात. सध्या नगरपरिषद प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे अडलेल्या नडलेल्या कामांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गार्हाणी मांडणे हा सर्वसामान्य नागरिकांकडे पर्याय असतो. मात्र आता परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना तुम्हाला कधीही जाउन भेटता येणार नाहीये. त्याचे कारणही तसेच आहे. परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात अभ्यागतांना भेटण्यासाठी विशिष्ट दिवस आणि ठराविक वेळ नेमून देण्यात आली आहे. याबाबत साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत आहेत. परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर अभ्यागतांना मुख्याधिकारी यांना भेटण्याची वेळ आणि वार ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कधीही उठून मुख्याधिकारी साहेबांची भेट होईल व आपलं गार्हाणं मांडता येईल हा पर्याय बंद झाला आहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांना अभ्यागतांनी दालनात भेटण्यासाठी सोमवार व मंगळवार हे दिवस ठरवून दिले आहेत आणि ठरवून दिलेल्या या दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेतच त्यांना भेटता येणार आहे. याबाबतची एक नोटीसच मुख्याधिकारी यांच्या दालनाचे वर लावण्यात आली आहे.
वास्तविक पाहता मुख्याधिकारी पद जनतेशी निगडीत पद असून लोकाभिमुख पदावरील अधिकारी पूर्णवेळ नागरिकांना उपलब्ध असायला हवे परंतु नगर परिषद मुख्याधिकारी परळी यांना भेटण्याची वेळ व वार ठरवून दिले आहेत त्यामुळे नागरिकांना त्या वेळेतच त्यांना भेटावे लागणार आहे.
हे देखील वाचा/पहा🔸
खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇
• केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू
• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक
• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला
• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या
• अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार
• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला
• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण
• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)
• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती
• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*
• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*
• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त
•
• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !
• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक
• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान
• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान
• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल
• हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश
✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓✓
DIGITAL PAGE*🔸 🏵️ वसंतपर्व: वसंतराव देशमुख गुरुजी सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान समारंभ •
ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस अभिष्टचिंतन
भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वाढदिवस अभिष्टचिंतन
ना.धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन....
डॉ.जे.जे.देशपांडे अमृतमहोत्सव....
✓✓✓✓✓✓✓✓
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा