MB NEWS:परळीच्या अर्जुन कोमावार याची भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगलोर येथे निवड

 परळीच्या अर्जुन कोमावार याची भारतीय व्यवस्थापन संस्था, बेंगलोर येथे निवड


 परळी वै.......

         येथील चि. अर्जुन रमेश कोमावार याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर ,येथे निवड झाली आहे.        

       चि. अर्जुन याचे शालेय शिक्षण परळी येथील न्यू हायस्कूल मध्ये झाले, एस एस सी परीक्षेत त्याने 97 टक्के गुण घेतले होते. लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेज मधून बारावीची परीक्षा देऊन JEE परीक्षेद्वारे त्याची निवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, (COEP) येथे झाली. COEP मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग (B.Tech.-mech) करून त्याने दीड वर्ष टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरी केली नंतर तो Z.S.ASSOCIATES या पुणे येथील कंपनीमध्ये जॉईन झाला. 

       चांगल्या पॅकेज ची नोकरी असून सुद्धा आपण आयआय एम करावे असे त्याला वाटले नोकरी सांभाळून त्याने खडतर परिश्रम करून अभ्यास केला व देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या CAT परीक्षेत 99.75 पर्सेंटाइल गुण प्राप्त केले व त्याची निवड भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयआय एम बेंगलोर या संस्थेत झाली आहे.ची. अर्जुन हा मिलिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री    कोमावार सर यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Video 









Advertise 







मागोवा बातम्यांचा....

 ● जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांचा एसटी बसद्वारे प्रवास


■ MB NEWS चा नवोपक्रम: 'प्रेरक व्यक्तिमत्वावर बोलू काही'* • *आजचे व्यक्तिमत्व*• >>>>>>>>>>>>>>> *श्री. प्रशांत जोशी: 'नेहमी शांत' व 'स्थिरचित्त' व्यक्तिमत्व.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments


● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार