MB NEWS-हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला
हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला वाचा- 🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२* ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !* परळी वैजनाथ- परळी-गंगाखेड राज्यस्तरावर परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रक मधून सोयाबीनचे १५ पोते अज्ञात लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर* परळी ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दोनच्या सुमारास दादाहरी वडगाव प्रवेशद्वार कमानीजवळ ट्रक क्र. एम.एच 04 एफ.जे 4339 यामध्ये खामगाव येथिल व्यापारी प्रमोद चांडक यांच्या मालकीचे 281 पोते सायाबीनच...