MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२२

  आजचे राशिभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२२

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

मेष : वाद-विवादामध्ये यश मिळेल. सत्याचा विजय होईल. आप्त स्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस.

वृषभ : सतत काम, काम यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आरामाची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
मिथुन : बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल.
कर्क : आपला आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.
सिंह : अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल.
कन्या : सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.
तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.
वृश्चिक : खर्‍याअर्थाने आनंददायी दिवस. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान देईल.आपापसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
धनु : प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल.

 मकर : आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे.

कुंभ : कामाचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिव

मीन : जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.

------------------------------------------------------------

💢 *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे* 💢


⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*


🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.


⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*


🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.*


🔸 *परळीत साकारणार 'सेवागड़': सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*


आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*


🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*


⭕ *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*


🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*


🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.*


🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.


🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*


🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*


🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*



-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?