MB NEWS-खेळ पैठणीचा व सुंदर माझे अंगण स्पर्धेचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

खेळ पैठणीचा व सुंदर माझे अंगण स्पर्धेचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण



परळी (प्रतिनीधी)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त राजमुद्रा प्रतिष्ठाण प्रभाग क्र.पाच च्या वतिने महिलांसाठी घेण्यात आलेल्या  सुंदर माझे अंगण व खेळ पैठणीचा या स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शिवजयंतीदिनी दि.19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.



  नगरसेवक गोपाळ आंधळे व राजमुद्रा प्रतिष्ठान चे प्रमुख किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक पाच मधील महिलांसाठी दि.17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान खेळ पैठणीचा व सुंदर माझे अंगण या स्पर्धा घेण्यात आल्या.ज्ञानबोधिनी विद्यालय व गायत्री मंदिर येथे पार पडलेल्या खेळ पैठणीचा या स्पर्धेत प्रभाग क्र.पाच मधील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला.

  ⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन             मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

सुंदर माझे अंगण ही स्पर्धा दोन दिवसात घेण्यात आली.या स्पर्धेत 100 कुटुंबांनी सहभाग नोंदवुन सामाजीक संदेश,धार्मिक चित्रकृती साकारत अंगणांची वैविध्यपुर्ण सजावट केली होती. सुंदर माझे अंगण या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन बाळासाहेब राजनाळे व विजयाताई दहिवाळ यांनी करत विजेत्यांची निवड केली.खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक पैठणी, द्वितीय सोन्याची नथ तर तृतीय उत्तेजनार्थ प्रेशर कुकर तर सुंदर माझे आंगण स्पर्धेत प्रथम विजेत्या महिलेस फ्रिज,द्वितीय विजेत्या महिलेस स्मार्ट फोन आणि तृतीय विजेत्या महिलेस मिक्सर देण्यात आले.

आवर्जून बघा:-🎇 *सरपंच प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण; 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट क्रिकेट स्पर्धा- ना.धनंजय मुंडे

 या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि.19 फेब्रुवारी रोजी रात्री गंगासागर नगर चाळीस फुटी रस्ता येथे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,जिल्हा नियोजन समिती चे सदस्य अभयकुमार ठक्कर,वैजनाथराव सोळंके,  प्रा.अतुल दुबे, नगरसेवक अनिल अष्ठेकर, महादेव रोडे, मुन्ना बागवाले,अनंत इंगळे,जयप्रकाश लड्डा,प्रकाश पेन्टेंवार,लक्ष्मण मुंडे सर,जालिंदर नाईकवाडे,दत्ताभाऊ सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक गोपाळ आंधळे,आभार शाम आवाड तर  सूत्रसंचालन वैशाली रूईकर व अनिल जाधव यांनी केले.

💢 *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे* 💢

हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाम आवाड,उपाध्यक्ष कृष्णा पौळ, सचिव गोविंद गरड, कार्याध्यक्ष शिवहरि जाधव,कोषाध्यक्ष गणेश भालेकर,प्रसिद्धी प्रमुख समर्थ हावा, अनंत आघाव,अशोक हिंगणे,  गणेश खाडे,शंकर बुंदिले,योगेश नाईकवाडे,बापु गिराम,विठ्ठल इंगळे, सदस्य नितीन धर्मे,शिवराज वाकडे,विनोद बिरंगे,पप्पु पौळ,  दिपक खाडे,प्रशांत शिंदे,बालाजी सिरसाठ,नितीन पौळ,अशोक कापसे,वाघू गिराम,परमेश्वर बहादुरे, नवनाथ आघाव,मुंजा उबाळे, सोमनाथ उबाळे,किशोर कापसे, प्रशांत दराडे,गजानन थळकरी, बालाजी शिंदे,उमेश वाकडे आदींनी परिश्रम घेतले. 

@@@@@@

*या महिला ठरल्या विजेत्या*

शिवजयंतीनिमीत्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेतील प्रथम क्रमांक सौ. रोहिणी प्रविण काळे,सौ.शितल सुरेश गिरी तर सुंदर माझे आंगण स्पर्धेत प्रथम सौ.शुभांगी सुधाकर काळे द्वितीय सौ.शोभा दौंड,सौ.सिमा पाटील तृतीय सौ.श्रध्दा राजकुमार डाके,सौ. तन्वी मॅडम या महिलांनी पटकावले.

------------------------------------------------------------

🎇 हे देखील वाचा-

आजचे राशिभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२२


💢 *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे* 💢


⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*


🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.


⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*


🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.*


🔸 *परळीत साकारणार 'सेवागड़': सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*


आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*


🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*


⭕ *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*


🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*


🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.*


🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.


🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*


🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*


🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*



-----------------------------------------------------------
🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
--------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?