सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे ना.धनंजय मुंडेंचे आवाहन

 नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन



सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे ना.धनंजय मुंडेंचे आवाहन


परळी वैद्यनाथ (दि. 26) - कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने परळी वैद्यनाथ येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रतिवर्षी परंपरेचा एक भाग म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार (दि. 27) रोजी परळी शहरातील हालगे गार्डन येथे सायंकाळी 8 वा. प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या कीर्तन-प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ परळी वैद्यनाथ शहरासह परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


प्रतिवर्षी विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नाथ प्रतिष्ठाण मार्फत सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घेतला होता व त्यानुसार ना.मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात साध्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. 


प्रतिवर्षी नाथ प्रतिष्ठाणच्या गणेशोत्सवात नवव्या दिवशी ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचे समाज प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्याची परंपरा नाथ प्रतिष्ठाण ने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सायंकाळी हालगे गार्डन येथे ह.भ.प.इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे.

-------------------------------------------------------


Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*


Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?