उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

  उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी 





परळी/प्रतिनिधी

     राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरूवारी (ता.२८) दर्शविण्यात आलेली होती. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. तथापि यावर्षी गुरूवारी (ता.२८) हिंदुं धर्मीयांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशी च्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदुं बांधवांची मोठीं गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतुने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार (ता.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गुरूवार ऐवजी शुक्रवारी  सार्वजनिक सुट्टी असणार आहे. याबाबत बुधवारी (ता.२७ ) राज्य शासनाने अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.


-----------------------------------------------------

●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-_*प्रा. संतोष कुलकर्णी, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व: अनंत कुलकर्णी*

Click-_*प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी*

Click-■ *१ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा*

Click-■ *उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी*

Click- *वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>> ● *जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे*

Click-● _*वाचा:- ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>>>>> ♦️ *आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे*

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !