इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळी वैजनाथ येथील पत्रकारांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले चहापान

 बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानाचा गांधीगिरी मार्गाने निषेध, परळी वैजनाथ येथील पत्रकारांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले चहापान




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या; या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटली. बावनकुळे यांच्या विधानाच्या निषेधार्थ परळी वैजनाथ येथील पत्रकारांच्यावतीने गांधीगिरीचा मार्ग अवलंबत भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी शहरातील पद्मावती भागातील गड्डे अप्पा यांच्या हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


अलीकडे भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर पक्षातून आरोप केले जात आहेत. चाय बिस्कुट पत्रकार, पाकीट पत्रकार अशा शब्दात पत्रकारांना अवमानित केले जात आहेत. तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर, न्या, त्यांना क्वार्टर द्या, असे म्हणत मद्यपानाचा सल्लाही दिला आहे.


महाराष्ट्रातील पत्रकारांना सन्माननिधी देण्यामध्ये आडकाठी आणण्याचे काम भाजपचे सरकार करत असताना त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र पत्रकारांना आव्हानित करत आहेत.  बेजबाबदार वर्तन करत करणाऱ्या बावनकुळे यांनी पत्रकार आणि जनतेचे माफी मागावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.


-----------------------------------------------------

●अधिक बातम्या वाचा व पहा●

-------------------------------------------------------

Click-_*प्रा. संतोष कुलकर्णी, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व: अनंत कुलकर्णी*

Click-_*प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>> ■ *अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी*

Click-■ *१ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा*

Click-■ *उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी*

Click- *वाचा : ✍️ चंद्रशेखर फुटके यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>> ● *जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे*

Click-● _*वाचा:- ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग*_ >>>>>>>>>>> ♦️ *आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे*

Click-■ *3 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील परळीत*

Click- ■ *परळी तालुक्यातही शेतात लागवड केलेल्या गांजावर छापा*

Click-■ *सरत्या आर्थिक वर्षात संस्थेस 46.37 लाखांचा नफा : प्रा. गंगाधर शेळके*

Click:■ *ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट*

Click- ● *परळीत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा*

Click-● *पिकांच्या नैसर्गिक नुकसानाबाबत तक्रारीसाठी विमा कंपनीकडे अशी करा तक्रार*





Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*



Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या